कासार साथी प्रतिष्ठान तर्फे आयोजित दि. ३०/११/२०१४ रोजी रविवारी सकाळी ११:३० वा. तापडिया नाट्यमंदिर निराला बाजार येथे अँड. सौ. अपर्णाताई रामतिर्थकर यांचे "चला नाती जपूया" ह्या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे तरी आपण सर्व कासार बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही कासार साथी प्रतिष्ठान तर्फे नम्र विनंती. प्रवेशिकेसाठी येथे click करा.

निर्माण करा कुटुंब शृंखला

img

आपली कुटुंब शृंखला बनवा आणी आम्हाला आपल्या कुटुंबाचा भूत आणि वर्तमान शोधण्यास मदत करू द्या

कुटुंब चित्रसंग्रह

img

आपल्या कुटुंबाचे चित्रसंग्रह, विडीओस आणी ऐतिहासिक क्षण सुविधाजनक स्थानी संग्रहित करा

नाती-गोती

img

आपली कुटुंब शृंखला वाढविण्यासाठी आपल्या नातेवाईकांना आमंत्रित करा